🔥 DMER Maharashtra Final Merit List Update 2025
GMC Pune, Sangli, Sambhajinagar & TMC Exam Latest News 🔥
विद्यार्थी मित्रांनो,
DMER Maharashtra Bharti 2025 ची तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी हा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे.
सध्या सर्वात जास्त search होणारे प्रश्न म्हणजे —
DMER Final Merit List कधी लागणार?,
GMC Pune Result कधी येणार?,
GMC Sangli Exam Date कधी जाहीर होणार? आणि
TMC Exam व Admit Card Update काय आहे?
🔴 DMER Maharashtra Final Merit List Update 2025
DMER Maharashtra अंतर्गत एकूण 17 संवर्गांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. यामध्ये Pharmacist, Lab Technician, Lab Assistant, Social Service Superintendent, Class 4 / Group D अशा विविध पदांचा समावेश आहे.
- 📌 5 डिसेंबर – बहुतांश पदांसाठी Marks List प्रसिद्ध
- 📌 11 डिसेंबर – hold वर असलेल्या 3 संवर्गांच्या marks list release
- 📌 Librarian पदासाठी Provisional Merit List आधीच प्रसिद्ध
उर्वरित पदांची DMER Provisional Merit List साधारणपणे 15 ते 20 दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे.
यानंतर Final Merit List आणि Document Verification List टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध होईल.
🔵 GMC Pune (Sassoon Hospital) Result Update
GMC Pune (Sassoon Hospital) येथे Group D / Class 4 पदांसाठी परीक्षा IBPS मार्फत 11 ऑक्टोबर 2025 रोजी घेण्यात आली होती.
- ⏳ परीक्षा होऊन 2 महिने उलटले
- ❌ अजूनपर्यंत Final Result / Merit List जाहीर नाही
IBPS मार्फत परीक्षा झाल्यामुळे Result व Merit List Directly Official Website वर प्रसिद्ध होतात.
सध्या Aachar Sanhita (Election Code of Conduct) मुळे थोडा विलंब संभवतो.
🟠 GMC Sambhajinagar (Aurangabad) Final Merit List Update
GMC Sambhajinagar येथे Class 4 / Group D साठी जवळपास 387 पदांची भरती होती.
- ✅ First Merit List आधीच जाहीर
- 🏥 College व Hospital साठी वेगवेगळ्या merit lists
- 📊 Top 600 candidates list release
Final Merit List साधारणपणे 15 दिवसांत जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.
Category-wise Cutoff आणि Document Verification Eligible Candidates स्पष्ट होतील.
🟡 GMC Sangli Exam Date & Admit Card Update
GMC Sangli Miraj येथे 263 Group D पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे.
- 📝 Application Last Date: 7 ऑक्टोबर 2025
- ❌ Exam बाबत अजून कोणतीही Official Update नाही
Exam January end ते February 2026 दरम्यान होण्याची शक्यता आहे.
Admit Card Exam च्या 7–10 दिवस आधी release होईल.
🟣 TMC (Thane Municipal Corporation) Exam Update 2025
Thane Municipal Corporation (TMC) अंतर्गत तब्बल 1773 पदांसाठी भरती निघालेली आहे.
- 📅 Last Date: 17 September 2025
- 👩⚕️ Staff Nurse, Pharmacist, Technical & Non-Technical Posts
🔍 Aachar Sanhita चा भरतीवर परिणाम
- ⏸ Result Delay
- 📅 Exam Date Postpone
- 🪪 Admit Card Late Release
Notification आली म्हणजे परीक्षा होणारच आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका.
✅ Important Advice for Students
- 🌐 रोज DMER Maharashtra Official Website check करा
- 🚫 Fake News पासून दूर राहा
- 📚 अभ्यास सुरूच ठेवा – exam अचानक जाहीर होऊ शकते
- 📄 Final Merit & Document Verification साठी documents ready ठेवा
टिप्पणी पोस्ट करा